@rajmata_jijau

राष्ट्रमाता जिजाऊ मंच⛳

अंधार फार झाला एक दिवा पाहिजे आपल्या देश ला जिजाऊ चा शिवबा पाहिजे..🐯⛳ 🐯सवँ कट्टर शिवशंभू भक्तानां एकत्र आणण्याचा संकल्प 🙏 ऊदेश:- एक नविन क्रांती⛳

Profile Analytics

ही माझी दुसरी नविन आयडी आहे सवँ शिवशंभू भक्तानी जास्त या आयडी ला follow करा.. @shivshabubhakt31 ⛳🙏👍 ।जय जिजाऊ ।जय शिवराय। जय शंभूराजे।⛳⛳⛳

 • 38
 • 0
 • 1 Year ago

।जय जिजाऊ। ।जय शिवराय। ।जय शंभूराजे। ⛳🙏

 • 110
 • 0
 • 1 Year ago

*१४*मे १६५७ *🚩अरे, झालाच कोणी कितीही* *शिवाचा छावा होणार नाही* *एक मावळा लाख मावळा* *लाखांशी लढला* *लखलख लखलख तलवारीसम* *इतिहास घडला* *सिंहाचा जबडा हाताने* *टराटरा फाडणारा* *असा युवा होणार नाही* *आणि झालाच कोणी कितीही* *शिवाचा छावा होणार नाही* *🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराजांना ञिवार मानाचा मुजरा🚩🚩🚩* *जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे* 🚩🚩🚩

 • 81
 • 0
 • 1 Year ago

"आई आमची सर्व प्रथम गुरु" "त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू"... आई = आ~ आत्मा ई~ईश्वर ⛳🙏 🌹 *मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 🌹🙏

 • 117
 • 2
 • 1 Year ago

।। राजषीँ शाहू महाराज ।। समता बंधुता यांची शिकवण देणार युगनायक लोकराजे राजषीँ शाहू महाराज यांचा आज स्मृती दिन राजातला माणूस आणि माणसातल्या राजाला विनम्र अभिवादन 🙏

 • 100
 • 0
 • 1 Year ago

।जय जिजाऊ।🚩🚩 उन्हाळा अन पावसाळा .. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा .. जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा .. जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा ...! आम्ही जिजाऊंच्या मुली .. आम्ही जिजाऊंच्या मुली .. जश्या तलवारीच्या आन्या होईल तुझीचरे शोभा बोल धुदून शहाण्या ..! आम्ही जिजाऊंच्या मुली .. आम्ही जिजाऊंच्या मुली .. मिर्या परिस तिखट ... आम्ही जिजाऊंच्या मुली .. मिर्या परिस तिखट बोल जपून रे बाबा बोल जपून रे बाबा आब जाईल फुकट ...! आम्ही जिजाऊंच्या मुली .. आम्ही जिजाऊंच्या मुली जश्या तलवारीच्या धारा आम्ही जिजाऊंच्या मुली जश्या तलवारीच्या धारा नाही घेणार बघ दादा कुण्या परायाचा वारा ...! उन्हाळा अन पावसाळा उन्हाळा अन पावसाळा । स्वराज्याचा गारवा .. जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा ..! जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा ..! जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा ..!🚩🙏

 • 105
 • 3
 • 1 Year ago

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा🚩 अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा🎶🚩 जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती🚩🙏 निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा🙏 *।।जय महाराष्ट्र।।* !! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा!!🚩🙏

 • 94
 • 2
 • 1 Year ago

*सह्याद्रीचा सिँह जन्मला* *आई जिजाऊ पोटी!* *हर हर महादेवाची घुमली गर्जना* *गड किल्याच्या ओठी!* रायगडावर तुम्ही ऊभारली *.... शिवराष्ट्राची गुढी!* राजे तुम्ही नसता तर *सडली असती हिँदुची मढी!* तुम्हा मुळे तर आम्ही *पाहतो देवळाचे कळस,* तुम्ही नसता तर नसती *दिसली अंगनात तुळस!* || जय शिवराय || ⛳⛳ शिवजन्मोत्सवाच्या सर्व शिवशंभूभक्तनां भगवा शुभेच्छा ⛳ 🚩🚩🚩🚩

 • 112
 • 0
 • 1 Year ago

#जातीने_जय_भिम_नसलो_तरी‬ ‪ #बाबासाहेबांना_मानतो.कारण #जातीवर_नाही_‬ ‪‎ #तर_मर्दासारख_मातीवर_प्रेम_करतो_‬ही माझ्या #छत्रपती_शिवरायांची शिकवण आहे .... माझ्या सर्व #भिमसैनिकांना एका #शिवभक्ता कडुन.. #भिम_जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा #जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय_भीम !!👑👑 ~ 🚩🚩🚩

 • 85
 • 0
 • 1 Year ago

प्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे स्री शिक्षणाचे जनक .... भारताचे खरे राष्ट्रपिता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन.....🌷🙏🙏🙏

 • 92
 • 0
 • 1 Year ago

⛳।जय शिवराय।जय जवान।🙏🐯⛳🇮🇳 @indianarmy.adgpi @swarajya_rakshak_sambhaji

 • 113
 • 1
 • 1 Year ago

😔💐।वीर जवान तुला सलाम।💐🙏🚩🇮🇳

 • 96
 • 2
 • 1 Year ago

🚩🚩🚩 *शिवांजली* 🚩🚩🚩 *शांत झाला वादळवारा समुद्रही तो थांबला!* *डोळ्यांत आसवे घेऊन रायगडही तो निजला!* *श्वास अखेरचा त्या वीर धुरंधराचा!* *आक्रोशली धरणी शोक रायगडाचा!* *शिवगर्जना थांबली नाही प्रकाश सूर्याचा!* *सिंहासन पोरके झाले राजा आमचा गेला.* *डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!* *तलवार म्यान झाली महाराष्ट्र धन्याची!* *शिवतेज मिटले गंगा अवतरली अश्रूंची!* *समाधी लागली घटना तीन एप्रिलची!* *कामधेनूचाही पान्हा आज कसा आटला.* *डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!* *छत्र हरपले रयतेचे कोण आता उरले.* *हे शिवराया लाख प्रजेचे हृदय आज चिरले!* *शिवाजंली तुला लेखणीची गीत मला स्फुरले!* *लाख अश्रूंचा अभिषेक होता, तुझ्या शवाला डोळ्यांत आसवे घेऊन रायगड तो निजला!* *३एप्रिल १६८० छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. तो शिवस्मृतीदिन म्हणून हे काव्य शिवरायांना समर्पित करुन अभिवादन करतो..* 🚩🙏 । *जय जिजाऊ। जय शिवराय*। *जय शंभूराजे।*🚩🚩🚩

 • 104
 • 1
 • 1 Year ago

🚩जलते हैं तो जलने दो, बुझाना मेरा काम नहीं🚩 🚩जलाकर राख ना कर दुँ तो #हिंदू मेरा नाम नहीं🚩 🚩मांगेगा पानी तो अमृत पिला दुँगा खायेगा गौ माँस तो जिंदा जला दूँगा🚩 🚩🚩 जय_श्री_राम 🚩🚩

 • 63
 • 0
 • 1 Year ago

मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला ओये, रंग दे बसंती चोला माये रंग दे बसंती चोला दम निकले इस देश की खातिर बस इतना अरमान है एक बार इस राह में मरना सौ जन्मों के समान है देख के वीरों की क़ुरबानी अपना दिल भी बोला मेरा रंग दे... जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे आज उसी को पहन के निकला, पहन के निकला आज उसी को पहन के निकला, हम मस्तों का टोला मेरा रंग दे...🙏🇮🇳

 • 62
 • 0
 • 1 Year ago

स्वत:च्याच राज्यात पाहुणे बनु नका महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोला... मी एक कट्टर शिवशंभू भक्त 🚩

 • 88
 • 2
 • 1 Year ago

इतिहासापेक्षाही पुढे जाऊन एक "पती" आणि "पिता" म्हणून सदैव आदर्श असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे "शहाजी महाराज" महाबली, फर्जत, स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजांची आज जयंती. त्रिवार मुजरा आणि विनम्र अभिवादन !🙏 । जय शहाजी महाराज ।⛳🙏

 • 68
 • 0
 • 1 Year ago

आम्ही ची भगवी गुढी ⛳ गुढी पंरपरेची गुढी नविन विचाराची गुढी हिंदु मराठी शायॉ ची गुढी राष्ट्रमाता जिजाऊ चा विचारा ची गुढी छ. शिवराय यांचा स्वराज्य ची गुढी छ.शंभूराजा चा बलिदान ची गुढी लाखो मावळा चा प्रणा ची गुढी नविन शुभ दिवसा ची गुढी माझी भगवी गुढी आपल्या इतिहास ची⛳🙏

 • 80
 • 0
 • 1 Year ago